कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स अंतर्गत “लिपिक” पदांसाठी भरती सुरू l Kolhapur Zilha Nagari Sahkari Bank Bharti 2025

Kolhapur Zilha Nagari Sahkari Bank Bharti 2025 : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,तसेच सदर भरती ची जाहिरात ही कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kolhapur Zilha Nagari Sahkari Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0020 रिक्त जागा

भरती विभाग : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची मोठी संधी!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लिपिक / क्लार्क010

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : i) बी. कॉम /बी. एस्सी / बी. ए. (इकॉनॉमिक्स) / बी.सी.ए. /बी. ई. व एम. बी. ए. या मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षेमध्ये 50 टक्केपेक्षा जादा गुण आवश्यक ii) MS-CIT / समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 मार्च 2025 रोजी किमान 22 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/SC/ST : 708/- रुपये अर्ज शुल्क स्वीकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर  (Jobs in Kolhapur)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 मार्च 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 मार्च 2025 


Kolhapur Zilha Nagari Sahkari Bank Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 01161 रिक्त पदांसाठी भरती ! l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l CISF Constable Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!