Konkan Railway Bharti 2025 : कोंकण रेल्वे विभाग अंतर्गत 080 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

Konkan Railway Bharti 2025 : कोंकण रेल्वे विभाग म्हणजे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) (Konkan Railway Corporation Limited), जी एक भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आणि कोकण किनारपट्टीवरून धावणारा हा रेल्वेमार्ग चालवते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांमधून जातो आणि मुंबईला मंगळूरशी जोडतो. या विभागात सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे,तसेच या भरती ची जाहिरात हि कोंकण रेल्वे विभाग (Konkan Railway) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Konkan Railway Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 080 रिक्त जागा

भरती विभाग : कोंकण रेल्वे विभाग (Konkan Railway)

भरती श्रेणी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) (Konkan Railway Corporation Limited)

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर10
02सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE19
03ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE21
04टेक्निकल असिस्टंट/ELE30

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  ii) 06/08 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  ii) 01/03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.4 : i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI  ii) 03 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,500/- रुपये ते 67,140 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : मुलाखत घेण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : कोंकण विभाग (Jobs in Konkan Area)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai

मुलाखतीचे दिनांक : 12,15,16 & 18 सप्टेंबर 2025 (09:00 AM ते 12:00 PM)

Konkan Railway Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात pdfयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील जाहिरात pdf मध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • सदर पदभरती प्रक्रीयेबाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेले पदांचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 0174 जागांची भरती सुरु ! Nagpur Mahanagar Palika Bharti 2025


⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo