महाराष्ट्र शासन : वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध! l मासिक वेतन – 25,500 ते 81,100/- रु. l Krishi Sahayak Bharti 2025

Krishi Sahayak Bharti 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी नगर अकोला अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट – क संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 080 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच भरती ची जाहिरात ही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या द्वारे प्राइसध्य करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असुन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krishi Sahayak Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 080 रिक्त जागा 

भरती विभाग : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

भरती श्रेणी : कृषी विभागात सरकार नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ लिपिक 005 
02टंकलेखक 039
03कनिष्ठ अभियंता005
04ग्रंथालय सहायक001 
05 वरिष्ठ यांत्रिक 004
06 कनिष्ठ यांत्रिक 006 
07 पंप परिचर 002 
08 वाहन चालक 018

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 श.प्र. मि. वेग मर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण 
  • पद क्र.02 : i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 श.प्र. मि. वेग मर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण 
  • पद क्र.03 : मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतील अभियांत्रिकी शाखेतील किमान पदविका किवा पदवी उत्तीर्ण आवश्यक.
  • पद क्र.04 : i) मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) ग्रंथालय शास्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 
  • पद क्र.05 : i) मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिकल मशीन टुल मेंटन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण iii) 01 वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • पद क्र.06 : i) मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिकल मशीन टुल मेंटन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण iii) 01 वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • पद क्र.07 : i) मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील पंप ऑपरेटर कम मेकॅनिकल प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण iii) 01 वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • पद क्र.08 : i) मान्यताप्राप्त प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) हलके किवा जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक iii) बस चलविण्याकरिता बॅच नंबर आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 मार्च 202 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रु. (SC/ST/PWD : 250/-रुपये )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये  मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र  (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 मार्च 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025 


Krishi Sahayak Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 01161 रिक्त पदांसाठी भरती ! l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l CISF Constable Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!