लातूर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान द्वारे नविन भरती सुरू ! Latur Mahanagarpalika Bharti 2025

Latur Mahanagarpalika Bharti 2025 : लातूर महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती भरती ची जाहिरात ही लातूर महानगरपालिका (Latur Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Latur Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 18 रिक्त जागा

भरती विभाग : लातूर महानगरपालिका

भरती श्रेणी : आरोग्य विभाग अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी 03 
02 फार्मसिस्ट  01
03 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 05 
04 वैद्यकीय अधिकारी 02 
05 स्टाफ नर्स 07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : MBBS, MC/MMC Council Regester
  • पद क्र.02 : D.pharm/B.pharm/M.pharm
  • पद क्र.03 : MBBS, MC/MMC Council Regester
  • पद क्र.04 : MBBS /BAMS/MC/MMC Council Regester
  • पद क्र.05 : GNM/B.sc Nursing

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 25 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 70 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी खुल्या प्रवर्गसाठी 150/-रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपयाचा धनाकर्ष “एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी” लातूर शहर महानगरपालिका लातूर या नावे जोडणे आवश्यक आहे, सदरचा धनाकर्ष या नावाने काढावा. धनाकर्ष हा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी करार  तत्वावर नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : लातूर महानगरपालिका  (Jobs In Latur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा अध्यक्ष निवड समिति लातूर शहर महानगरपालिका लातूर 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025 (सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत)

Latur Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • अर्ज पाठविताना पाकीटावर स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा – MRVC BHARTI 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!