LIC Recruitment 2024 : भारतीय जीवन विमा (LIC)अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित ऑनलाईन आवेदन करा !

LIC Recruitment 2024 : भारतीय जीवन विमा (LIC) अंतर्गत नविन पदांसाठी एकूण 200 रिक्त जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण सरकारी विभागात नोकरी ची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी असून पगार सुद्धा उत्तम मिळणार आहे. सदर भरतीची जाहिरात हि भारतीय जीवन विमा यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

LIC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 200 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय जीवन विमा (LIC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ सहायक 200

शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही विद्याशाखेतून/संस्थेतून पदवीधर (किमान 60 गुण ) ii) उमेदवारांकडे संगणक ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान आहे अनिवार्य म्हणजे असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : या भरती साठी 800/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतनश्रेणी : 32,000/- रुपये ते 35,200/- रुपये वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2024 

LIC Recruitment 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे.
  • सदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
  • सदर ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नविन पदांची भरती !! पर्मंनंट नोकरीची संधी ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !