MAHA REAT BHARTI 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण कार्यालय अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MAHA REAT BHARTI 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | खाजगी सचिव | 03 |
02 | स्वीय सहायक | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल.) ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र
- पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र
(शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 90,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : रिक्त पदे हि 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखती व स्कील टेस्ट
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 डिसेंबर 2024
MAHA REAT BHARTI 2024 Links
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे,शैक्षणिक अहर्ता अनुभव टंकलेखन संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे,अन्यथा अर्ज बाद ठविण्यात येतील याची अर्जदारणी नोंद घ्यावी. अर्जदारणे आपले अर्ज पोस्टाने कुरियर किवा वैयक्तिक दिनांक 05/12/2024 पर्यन्त कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतील.
- अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे ते ठळक अक्षरात लिहावे.
- निवड झालेल्या उमेदवारांनी सुरवातीची नियुक्ती हि 11 महिन्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणेज 2 वेळा 11-11 महिन्याची पुन्हा नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे हि वाचा : IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटीबंधीय हवामान शास्त्र संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !