महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत भरती l मासिक वेतन : 97,220/- रुपये l Mahagenco Recruitment 2025

Mahagenco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0173 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahagenco Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0173 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ003 
02 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ019
03 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ027 
04 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ075 
05 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ049

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा  M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा  M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.05 : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry)  B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 12 मार्च 2025 रोजी किमान 20 वर्ष पूर्ण ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

  • पद क्र.01 ते 4 : खुला प्रवर्ग : 944/- रुपये राखीव प्रवर्ग : 708/- रुपये 
  • पद क्र.5 : खुला प्रवर्ग : 590/- रुपये राखीव प्रवर्ग : 390/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 97,220/- रुपये ते 1,15,645/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 मार्च 2025 

Mahagenco Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : भारतीय डाक विभाग भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Post Office GDS Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!