Mahanirmiti Apprentice Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे,या भरती भरती मध्ये एकूण 0140 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahanirmiti) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0140 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahanirmiti)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | ट्रेड अप्रेंटिस | 0140 |
ट्रेड नुसार तपशील :
अ. क्र. | ट्रेड | पदसंख्या |
01 | टर्नर | 08 |
02 | मशिनिस्ट | 07 |
03 | इलेक्ट्रिशियन | 25 |
04 | वायरमन | 10 |
05 | फिटर | 30 |
06 | वेल्डर | 30 |
07 | कोपा | 10 |
08 | मेकॅनिक डिझेल | 15 |
09 | प्लंबर | 05 |
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह ITI (मागासवर्गीय: 55% गुण)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 09 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 06 महिन्यासाठी कंत्राटी शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : अकोला (Jobs In Akola)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 मे 2025 09 जून 2025
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा