Mahatma Phule Urban Co-op Bank Bharti 2024 : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! पात्रता – पदवीधर उत्तीर्ण

Mahatma Phule Urban Co-op Bank Bharti 2024 : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 016 रिक्त जागा भरण्यात येणार असून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी पात्रताधारक व शैक्षणिक निकष पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट , ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahatma Phule Urban Co-op Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 016 रिक्त जागा 

भरती विभाग : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी ! 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लिपिक 016

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी समकक्ष तत्सम संगणक अहर्ता आवश्यक. (बँकेचा अनुभव असल्यास प्राधान्य)

वयोमर्यादा : दिनांक 01 ऑगस्ट 2024 ला किमान 22 वर्ष आणि कमाल 35 वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज शुल्क : परीक्षा शुल्क : 500/- रुपये + 18% GST

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑफलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : अमरावती (jobs in Amaravati)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : 11 सप्टेंबर 2024

Mahatma Phule Urban Co-op Bank Bharti 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्यानंतर अर्ज सादर केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना संबधित पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांना परीक्षा / कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. आवश्यक असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल.
  • सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकते.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हि पण भरती पहा : Central Silk Board Recruitment 2024 : केंद्रीय रेशम बोर्ड अतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !