Mahatransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco) अंतर्गत “सहायक अभियंता” या पदांसाठी एकूण 0417 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती हि सरकारी नोकरी असून कायमस्वरूपी मिळणार आहे.सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे, या भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती , पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Mahatransco Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0417 रिक्त
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहायक अभियंता (संसर्ग) | 419 |
02 | सहायक अभियंता (दूरसंचार) | 09 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Bachelor’s Degree In Electrical Engineering / Technology
- पद क्र.02 : Bachelor’s Degree In Engineering Electronics and Telecommunication OR Bachelor’s of Technology in Electronics and Telecommunication.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 700/- रुपये मागासवर्गीय – 350/- रुपये )
मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 49,210/- रुपये ते 1,19,315/- रुपये मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : लवकरच कळविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : लवकरच कळविण्यात येईल.
Mahatransco Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (लवकरच उपलब्ध) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीची जाहिरात हि प्रकाशित झाली असून अजून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध केलेली नाही.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.mahatransco.in संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !