Mahavitaran Chandrapur Bharti 2025 : महावितरण चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0128 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच भरती ची जाहिरात ही महावितरण चंद्रपूर (Mahavitaran Chandrapur) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahavitaran Chandrapur Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0128 रिक्त जागा
भरती विभाग : महावितरण चंद्रपूर (Mahavitaran Chandrapur)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | वीजतंत्री | 064 |
02 | तारतंत्री | 040 |
03 | कोपा | 024 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/ तारतंत्री व कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.02 : एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरावी.
- पद क्र.03 : आय.टी.आय. उत्र्तीण प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत (चार सेमिस्टर गुणपत्रिका) जोडण्यात यावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 04 जुलै 2025 रोजी 18 वर्ष पूर्ण असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटीस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (Jobs In Chandrapur)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2025
Mahavitaran Chandrapur Bharti 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल विभाग अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.