MahaVitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहायक” पदांसाठी वेतनगट -4 मधील विभागस्तरीय पदे सरळसेवा भरतीद्वारे 03 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अहर्ताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी नियमित काम करणाऱ्या उमेदवारान नियमांच्या अधिन राहू तंत्रज्ञ या नियमित पदांवर सामावून घेण्यात येणार आहे,त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. या भरती मध्ये एकूण 5347 रिक्त पदे असून 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी खाली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MahaVitaran Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 5347 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विद्युत सहायक | 5347 |
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माधाय्मिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलंस व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेलं दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र
वयोमर्यादा : उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष पूर्ण क कमाल वय 27 वर्ष असने आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 250/- रुपये मागासवर्गीय – 125/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,880/- रुपये ते 50,835/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : 03 वर्ष कंत्राटी नंतर कायमस्वरूपी नोकरीवर ठेवले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (CBT)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 ऑगस्ट 2024 (Re Open)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024
MahaVitaran Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल, सदर चाचणी हि पदांसाठी आवश्यक असलेले किमान अहर्ता सामान्य ज्ञान व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानवर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम / इंग्रजी राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरिक्त्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलाविण्यात येईल.
- जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अहर्ता हि किमान अहर्ता आहे.आणि केवळ हि किमान अहर्ता हाच निकष मानून उमेदवार संबधित पदाच्या न निवडीसाठी पात्र ठरू शकणार आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आसने आवश्यक आहे.
- भरती प्रक्रीये संबधित माहिती वेळोवेळी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर करिअर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल.सबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रीये संबधीच्या अद्यावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे.
🔴 हे पण वाचा : Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !