Mahila Bal Vikas VIbhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, महिला बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिधुदुर्ग या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मदतनीस यांची मानधनी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून भरती विषयी अटी व शर्ती खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 26 जुलै 2024 पर्यंत आहे.तसेच अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Mahila Bal Vikas VIbhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे
भरती विभाग : महिला बाल विकास विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अंगणवाडी मदतनीस | 04 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : उमेदवार हा किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही आज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतनश्रेणी : 5,500/- रुपये प्रती महिना वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी (jobs in ratnagiri)
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : सुरु झालेले आहेत.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2024
Mahila Bal Vikas VIbhag Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा, अर्जामध्ये खाडाखोड गिरवागिरव करून नये,असा आलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी,अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही कागदपत्रे / प्रमाणपत्रे घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्रे किवा रु.100/- चे स्टंप पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किवा बिलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला निवड झालेबाबत कळविण्यात येईल.इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑफलाईन अर्ज करावा.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती जाहीर ! ऑनलाईन अर्ज येथे करा !!
हे आपल्या मित्रांना पाठवा !