Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, यांच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित),गट क व गट ड संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 0236 रिक्त पदे भरावयाची असून भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सरळसेवा भरती ची सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तांलय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच संपूर्ण जाहिरात pdf व ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0236 रिक्त जागा
भरती विभाग : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | संरक्षण अधिकारी | 02 |
02 | परीविक्षा अधिकारी | 72 |
03 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 01 |
04 | लघुलेखक (निम्नश्रेणी) | 02 |
05 | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक | 056 |
06 | संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) | 057 |
07 | वरिष्ठ काळजी वाहक | 04 |
08 | कनिष्ठ काळजी वाहक | 036 |
09 | स्वयंपाकी | 06 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) सर्वाधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील. ii) समाज कार्य विषयासंबंधी किमान तीन वर्षाचा अनुभव
- पद क्र.02 : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
- पद क्र.03 : i) माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लाघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रती मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
- पद क्र.04 : i) माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लाघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रती मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
- पद क्र.05 : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
- पद क्र.06 : सांविधिक विद्यापीठाची कला,विज्ञान वाणिज्य,विधी,समाज कार्य,गृहविज्ञान किवा पोषण आहर यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतही अहर्ता धारण करणे आवश्यक राहील,परंतु सांविधिक विद्यापीठाची विधी,समाजकार्य मानसशास्र किवा समाजशास्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- पद क्र.07 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे. iii) पुरुष उमेदवारांची उंची किमान 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे,तसेच छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
- पद क्र.08 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे. iii) पुरुष उमेदवारांची उंची किमान 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे,तसेच छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
- पद क्र.09 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- ते 1,22,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !