Mahila Bal Vikas VIbhag Recruitment 2024 : 12 वी उत्तीर्ण असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण महिला बाल विकास विभागा अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 011 रिक्त पदे भरली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मानधन हे 5,500/- रुपये वेतन मिळणार आहे. या भरती साठी पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 40 वर्ष वयोमर्यादा असेलेले उमेदवार पात्र असणार आहेत. सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
Mahila Bal Vikas VIbhag Recruitment 2024 links
जाहिरात व अर्ज 1 | येथे क्लिक करा |
जाहिरात व अर्ज 2 | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : ऑफलाईन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रे हे सक्षम प्राधिकाराने साक्षांकित केलेले असावेत. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. शासकीय नियमानुसार एकत्रित मानधनात वेळोवेळी करण्यात आलेली बाध नियमानुसार अनुज्ञेय राहील. ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 26 जुलै 2024 पर्यंत आहे.
हे पण वाचा : State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती जाहीर ! ऑनलाईन अर्ज येथे करा !!
हे आपल्या मित्रांना पाठवा !