Mail Motor Service Recruitment 2024 : मेल मोटर सर्विसेस अंतर्गत मुंबई येथे कारागीर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून मेल मोटर सर्विस मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mail Motor Service Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 010 रिक्त जागा
भरती विभाग : मेल मोटर सर्विस
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कुशल कारागीर | 10 |
शैक्षणिक पात्रता : i) सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण ii) 01 वर्षे अनुभव 03) मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ प्रबंधक,मेल मोटार सेवा,नंबर 37 ग्रीम्स रोड चेन्नई – 600006
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑगस्ट 2024
Mail Motor Service Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- आवश्यकते नुसार कार्यालयीन वेलेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशीही काम करणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्वीकारल्या जाणार नाही.
- ई-मेल द्वारे तसेच प्रेषक शाखेद्वारे पोस्टाद्वारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !