Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 8वी,10वी उमेदवारांना नोकरीची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, माझगाव डॉक शिपबिल्डर्स च्या अधिकृत वेबसाइट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, भरती च्या अनुषंगाने ही भरती लेखी परीक्षा होणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 512 रिक्त पदे भरण्यात येणार असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण , महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mazagon Dock Recruitment 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 0512

भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी ची संधी

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस (Apprentice)

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)36 
02 इलेक्ट्रिशियन57 
03 फिटर 53 
04 पाइप फिटर 75 
05 स्ट्रक्चरल फिटर 57 
06फिटर स्ट्रक्चरल (ITI फिटर )50 
07 आई. सी. टी. एस. एम 20 
08 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल 30 
09 आर. ए. सी. 10 
10 वेल्डर 25
11 कोपा 15 
12 कारपेंटर 30 
13 वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक)30 

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण ,10 वी उत्तीर्ण व आयटी आय 

वयोमर्यादा : 14 वर्ष ते 21 वर्षापर्यंत (उच्च वयोमार्यादीत सीमा अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता 05 वर्ष इतर मंगसवर्गीयांकरिता 03 वर्ष आणि शारीरिकदृष्ट्या अपांगकरिता 10 वर्ष दिले जाईल याकरिता विहित नमुन्यात सक्षम अधिकाऱ्याचे  प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 

अर्ज शुल्क : या भरती करीता 100/- रुपये शुल्क आकरले जाईल. 

वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

नोकरीचा प्रकार : अप्रेंटिस (Apprentice)

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

परीक्षा ठिकाण : मुंबई,ठाणे, पुणे,औरंगाबाद,नागपूर,लातूर,कोल्हापूर,नाशिक 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2024 

Mazagon Dock Recruitment 2024 Important Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना सूचित करण्यात येते की अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे,इच्छूक उमेदवारांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे, नंतर नविन नोंदणीकरिता क्लिक करा आणि अर्जाकरिता लॉग इन करून अप्लाय करू शकतात. 

महत्वाच्या सूचना : 

  • निवड झालेल्या अर्जदारांना https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइट वर नोंदणी करणे अनिवार्य असेल. 
  • कंपनीद्वारे उमेदवारास राहण्याची सुविधा पुरवली जाणार नाही. 
  • शिकाऊ उमेदवारास एका वर्षात 12 रजा मिळतील त्या वर्षात न घेतल्यास वर्षाच्या शेवटी रद्द होतील. 
  • जे शिकाऊ उमेदवार आजारपणामुळे प्रशिक्षण प्राप्त करू शकत नाहीत, त्यांना प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसाची वैद्यकीय रजा दिली जाईल. 

हे आपल्या मित्रांना पाठवा