MFS Admission 2024 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु l येथे अर्ज करा l संपूर्ण माहिती येथे वाचा

MFS Admission 2024 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई अंतर्गत तरुण व होतकरू तरुण उमेदवारांकरिता आपले नविन भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशमन अधिकारी म्हणून करू शकणार आहेत अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हे दरवर्षी आयोजित करते, त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना चांगली संधी निर्माण झाली आहे, सदर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर लेखात उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक हि सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MFS Admission 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण : 040 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई

भरती श्रेणी : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र

कोर्स चे नाव व तपशील : 

अनु. क्र.कोर्सचे नाव एकूण जागा 
01अग्निशमक (फायरमन) 
02उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40

शैक्षणिक पात्रता : 

  • अनु.क्र.01 : 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)
  • अनु.क्र.02 : 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)

वयोमर्यादा : पात्र व इच्छुक उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 23 वर्षापर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट)

शारीरिक पात्रता : 

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशमक (फायरमन)165 सें.मी50 किलोग्रॅम81/86 सें.मी.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 किलोग्रॅम81/86 सें.मी.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 600/- रुपये राखीव प्रवर्ग – 500/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2024 

हे पण वाचा : MSRTC Satara Recruitment 2024 : एस.टी महामंडळ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नोकरीची संधी l येथे अर्ज करा

MFS Admission 2024 Important Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ज्या पदांसाठी अर्ज करण्यार आहात त्याच्या अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घेणे.
  • फॉर्म भरण्याआधी USER ID व पासवर्ड तयार करणे व फॉर्म भरताना व पुढील कोणतीही प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे.
  • अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे,भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
  • आपण तयार केलेले USER ID व पासवर्ड ने नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट जपून ठेवणे.
  • शैक्षणिक कागदपत्राची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी हि महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालानालय महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी हंस भ्र्गा मार्ग, विद्यानगरी सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे घेण्यात येईल तार ऑनलाईन परीक्षा आपण निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यात येईल.
  • परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयचा आहे.

हे आपल्या मित्रांना पाठवा !