MHADA Recruitment 2025 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) यांच्या द्वारे प्रकाशित केली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती साठी थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.
MHADA Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्थापत्य अभियंता | 01 |
02 | MIS Specialist (संगणक क्षेत्रातील पदवी) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : i) पदवी/पदव्युत्तर (स्थापत्य अभियंता) ii) स्थापत्य अभियंत्यास बांधकाम Design आणि पर्यवेक्षक क्षेत्रातील किमान 03 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य iii) म.न.पा. मध्ये बांधकाम अभियंता म्हणून काम केले असल्यास प्राधान्य iv) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 03 वर्ष प्रधानमंत्री आवास योजनेत काम केलेले असल्यास प्राधान्य v) कुठल्याही शासकीय आवास योजनेस 03 वर्ष काम केलेले असल्यास प्राधान्य
- पद क्र.02 : i) Graduate or Post Graduate Degree in Computer Science or Electronics or MCA/PGDCA ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 03 वर्ष प्रधानमंत्री आवास योजना कामाचा अनुभव किवा 03 वर्ष कुठल्याही शासकीय आवास योजनेत केलेले असल्यास प्राधान्य iii) MIS Specialist करिता म.न.पा. अथवा म्हाडाचा MIS कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेहि अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी नियुक्ती मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : 2 रा मजला,गृहनिर्माण भवन गडकरी चौक,नाशिक – 422002
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2025
MHADA Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रासह अनुभव प्रमाणपत्र व इतर कागदपत्रासह म्हाडा नाशिक कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर अर्जाच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांनाच ई-मेल द्वारे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा