नविन : संचार मंत्रालय पोस्ट विभागात 8 वी उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी l येथे अर्ज पाठवा l Ministry of Communication Department Bharti 2024

Ministry of Communication Department Bharti 2024 : संचार मंत्रालय पोस्ट विभाग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 09 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.या भरती मध्ये 8वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.या भरती मध्ये ऑफलाईन अर्ज पद्धत असून 10 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ministry of Communication Department Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 09 रिक्त पदे

भरती विभाग : संचार मंत्रालय पोस्ट विभाग 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कुशल कारागीर 09

शैक्षणिक पात्रता : सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा 8 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावा. (SC/ST – 05 व वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट

र्ज शुल्क : SC/ST / महिला – 100/- रुपये व इतर 400/- रुपये अर्ज शुल्क 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16 जुलै 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2024 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Moter Service,134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018

Ministry of Communication Department Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावे.
  • अर्जामध्ये नमूद केलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळ्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.
  • या संबंधीचा पुढील सर्व संपर्क व सूचना उमेदवारांच्या ईमेल वर मोबाईल क्रमांकारावर पाठविल्या जातील.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत मेगा भरती l संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा l.


हे आपल्या मित्रांना पाठवा !