Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 : मीरा भाईंदर महानगरपालिका,सार्वजनिक आरोग्य विभागतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम,15 वा वित्त आयोग, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती करिता इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती निवड झालेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0130 रिक्त जागा
भरती विभाग : मीरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhaindar Mahanagarpalika)
भरती श्रेणी : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | रेडिओलॉजिस्ट | 01 |
02 | बालरोगतज्ञ | 01 |
03 | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
04 | वैद्यकीय अधिकारी | 33 |
05 | साथरोग तज्ज्ञ | 01 |
06 | दंतशल्य चिकित्सक | 01 |
07 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
08 | परिचारिका / नर्स | 37 |
09 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
10 | औषध निर्माता | 02 |
11 | प्रसविका | 06 |
12 | औषध निर्माण अधिकारी | 01 |
13 | वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक | 01 |
14 | क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता | 01 |
15 | MPW | 34 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(pdf पहा.)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 43 वर्ष वायोगातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखत / स्किल टेस्ट
नोकरी चे ठिकाण : मीरा भाईंदर (Jobs in Mira Bhaindar)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे 401101
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2025
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.