Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 : मिरा-भाईंदर महानगरपालिका ही मुंबईजवळच्या मिरा-भाईंदर या जुळ्या शहरांची महानगरपालिका आहे. याचे मुख्यालय भाईंदर येथे आहे. या महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण 0358 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि मिरा-भाईंदर महानगरपालिका (Mira Bhaindar Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.उमेदवारांना या भरती साठी थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 358 रिक्त जागा
भरती विभाग : मिरा-भाईंदर महानगरपालिका (Mira Bhaindar Mahanagarpalika)
भरती श्रेणी : महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 027 |
| 02 | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) | 002 |
| 03 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 001 |
| 04 | लिपिक टंकलेखक | 003 |
| 05 | सर्व्हेअर (सर्वेक्षक) | 002 |
| 06 | नळ कारागीर (प्लंबर) | 002 |
| 07 | फिटर | 001 |
| 08 | मिस्त्री | 002 |
| 09 | पंप चालक | 007 |
| 10 | अनुरेखक | 001 |
| 11 | विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 001 |
| 12 | कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) | 001 |
| 13 | स्वच्छता निरीक्षक | 005 |
| 14 | चालक-वाहनचालक | 014 |
| 15 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 006 |
| 16 | अग्निशामक | 241 |
| 17 | उद्यान अधिकारी | 003 |
| 18 | लेखापाल | 005 |
| 19 | डायालिसिस तंत्रज्ञ | 003 |
| 20 | बालवाडी शिक्षिका | 004 |
| 21 | स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) | 005 |
| 22 | प्रसविका (A.N.M) | 012 |
| 23 | औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी | 005 |
| 24 | लेखापरीक्षक | 001 |
| 25 | सहाय्यक विधी अधिकारी | 002 |
| 26 | तारतंत्री (वायरमन) | 001 |
| 27 | ग्रंथपाल | 001 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.2 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.3 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.4 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.5 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.6 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Plumber) iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Plumber) iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Mason) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Pump Operator)
- पद क्र.10 : i) 12वी उत्तीर्ण ii) ITI Tracer
- पद क्र.11 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : i) BE.B.Tech (Computer) /MCA ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : i) पदवीधर ii) स्वच्छता निरीक्षक
- पद क्र.14 : i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15 : i) पदवीधर ii) सब ऑफिसर कोर्स
- पद क्र.16 : i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
- पद क्र.17 : i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.18 : i) B.Com ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.19 : i) BSc/DMLT ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.20 : i) 12वी उत्तीर्ण ii) बालवाडी टीचर्स कोर्स
- पद क्र.21 : i) 12वी उत्तीर्ण ii) GNM iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.22 : i) 12वी उत्तीर्ण ii) ANM
- पद क्र.23 : i) 12वी उत्तीर्ण ii) B.Pharm iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.24 : i) B.Com ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
- पद क्र.25 : i) विधी पदवी ii) 05 वर्षे अनुभव iii) MS-CIT
- पद क्र.26 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Wireman) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.27 : i) B.Lib. ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/अनाथ : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी : 1000/- रुपये व मागाप्रवर्ग व अनाथ उमेदवारांसाठी 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)
नोकरी चे ठिकाण : मीरा भाईंदर (Jobs in Mira Bhaindar Mahanagarpalika)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2025
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा व कागदपत्रे पडताळणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
- भरती प्रक्रीयेसंदर्भात उद्वभवनारे वाद / तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : कृषी उत्त्पन्न बाजार समिती सरळसेवा भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

