MJP BHARTI 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : 10वी/पदवीधर व इतर ! येथे अर्ज करा.

MJP BHARTI 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सरळसेवा पदभरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि त्याची मुदत संपली होती परंतु काही कारणास्तव ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करून देण्यात आली आहे. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अर्जाची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MJP BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0290 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP BHARTI 2025)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01लेखा परीक्षण अधिकारी02
02लेखा अधिकारी 03
03सहायक लेखा अधिकारी06
04उपलेखापाल03
05कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)144
06कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)16
07उच्च श्रेणी लघुलेखक03
08निम्नश्रेणी लघुलेखक06
09कनिष्ठ लिपिक46
10सहाय्यक भांडारपाल013
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक048

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) B.Com किंवा समतुल्य ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) M.Com किंवा समतुल्य  ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : B.Com
  • पद क्र.4 : B.Com
  • पद क्र.5 : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.6 : मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • पद क्र.7 : i) 10वी उत्तीर्ण  ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.8 : i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.9 : i) पदवीधर ii)  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.10 : i) 10वी उत्तीर्ण  ii)  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.11 : i) 10वी उत्तीर्ण ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38/45 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग1000/- रुपये
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ 900/-रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2025  26 डिसेंबर 2025

MJP BHARTI 2025 links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (MJP BHARTI 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : महिला व बाल विकास विभाग भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! Mahila Balvikas Vibhag Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo