MPSC Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग 0271 जागांसाठी गट अ पदांची भरती सुरु ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.

MPSC Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 071 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MPSC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0271 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत (Maharashtra Government)

पदांचे नाव व तपशील :  गट-अ 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 अतिरिक्त सरकारी अभियोक्ता२४४
02मोटर वाहन अभियोक्ता06
03जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी021
 एकूण271

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) विधी पदवी ii) उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयात, अधिवक्ता म्हणून काम केल्याचा आठ वर्षांचा अनुभव असावा.
  • पद क्र.2 : i) विधी पदवी ii) राज्य किंवा भारतीय बार कौन्सिलने प्रदान केलेले ‘वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र’ (Certificate of Practice) प्राप्त केल्यानंतर, वकील म्हणून किमान सात वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा.
  • पद क्र.3 : i) जे केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नाहीत आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘मेजर’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे; ii) ज्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे, ज्यामुळे त्यांना ही भाषा सहजपणे बोलता, वाचता आणि लिहिता येते; तथापि, जर आवश्यक दर्जाचा अधिकारी उपलब्ध नसेल, तर केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नसलेले आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘लेफ्टनंट’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे, अशा अधिकाऱ्याचाही विचार केला जाऊ शकतो.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35/38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग ७१९/- रुपये 
राखीव प्रवर्ग४४९/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 47,600/- रुपये ते 1,५१,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी पूर्व परीक्षा 
दुसरी फेरी मुख्य परीक्षा 
तिसरी फेरी मुलाखत
चौथी फेरीकागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 एप्रिल 2026

MPSC Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 
पद क्र.1 : येथे क्लिक करा 
पद क्र.2 : येथे क्लिक करा 
पद क्र.1 : येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
  • संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : SECL Apprentice Bharti 2026 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1700पदांची भरती सुरु ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo