MPSC Group C Bharti 2024 : MPSC अंतर्गत ग्रुप C पदांसाठी मोठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 01333 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट-क अराजपत्रित पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 04 नोव्हेबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 001333 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत

भरती श्रेणी : गट-क संवर्गातील रिक्त पदांची भरती 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01उद्योग निरीक्षक039
02कर सहायक0482
03तांत्रिक सहायक09
04लिपिक017
05लिपिक-टंकलेखक0786

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  • पद क्र.02 : i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : कोणत्याही संस्थेतील / विद्याशाखेतील पदवीधर असावा.
  • पद क्र.04 : i) पदवीधर   ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.05 : i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 19 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/OBC-05 वर्ष)

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 394/-रुपये  SC/ST/PwD : 294/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,200/- ते 92,300/-रुपये   मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा / मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024

MPSC Group C Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा :  Territorial Army Bharti 2024 : प्रादेशिक सैन्य अंतर्गत लिपिक व इतर पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!