MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत MSC बँक (Maharashtra State Cooperative Bank Ltd.) मध्ये एकूण 032 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, MSC बँकने सदर जाहिरात हि दिनांक 10 जून 2024 प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे, या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून भरतीची आवश्यक माहिती,पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,परीक्षा शुल्क,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबीचा तपशील सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि अर्जाचा नमुना दिला आहे.
MSC Bank Recruitment 2024 : Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024 Complete Bank Recruitment Process has been started for total 032 Vacancies under MSC Bank (Maharashtra State Cooperative Bank Ltd.), MSC Bank has published the said advertisement dated 10th June 2024. To seek partnership in this internal bank, wishes are available to all people.
MSC Bank Recruitment 2024 Details
🔷 अर्ज पद्धत : ऑफलाईन
🔷एकूण पदसंख्या : 032
🔷 भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती
🔷 भरती श्रेणी : बँक विभागात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
🔷 पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहकारी इंटर्न | 032 |
🔷 शैक्षणिक पात्रता : MBA or 02 year Post Graduate Diploma in Management (PGDM) in Marketing management / Cooperative Management / Agri Business Management / Rural Development Management . (Accredited by All India Council for Technical Education (AICTE) / Univeristy Grants Commission (UGC.) Proficiency in Computer is Essential.
🔷 वयोमर्यादा : 31/05/2024 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे, उमेदवाराचा जन्म 31/05/1994 पूर्वी झालेला नसावा.
🔷 अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क मागितले जाणार नाही.
🔷 मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना 25,000/- रुपये मिळेल.
🔷 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र ( Jobs In All Maharashtra)
🔷 निवड प्रक्रिया : मुलाखत / टेस्ट
🔷 ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँक लि. मुंबई किवा महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक
🔷 ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जून 2024
🔷 ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2024
MSC Bank Recruitment 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔷 उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- ऑनलाईन अर्ज हा 30 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.
🔷 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा