MSRLM Sangli Bharti 2025 : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरतीची जाहिरात जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती ची संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.
MSRLM Sangli Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 06 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष (MSRLM Sangli Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | आयएफसी ब्लॉक अँकर (सेवादाता) | 06 |
शैक्षणिक पात्रता : i) किमान कृषी व कृषिसंलग्न पदवी जसे की कृषि- तंत्रज्ञान, Bachelor of Science in Agriculture, or Bachelor of Science in Horticulture or B. Tech. in Agriculture or Bachelor of Science in Fishery, Bachelor of Science in Forestry, Bachelor of Veterinary Science and Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक आहे. ii) तांत्रिक ज्ञान संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. (MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक).
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष तर कमाल 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल. (मासिक प्रवास देयक रुपये 2000/- रुपये देण्यात येईल.)
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | लेखी परीक्षा |
| दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : सांगली (Jobs in Sangali)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस व शिराळा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2025
MSRLM Sangli Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- IFC Block Anchor (सेवादाता) हे पद तीन वर्षांपर्यंत /प्रकल्प कालमर्यादित राहील. त्यानंतर सदर पद आपोआप रद्द होईल व त्यांना कोणतेही मानधन देय राहणार नाही.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
