MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत धुळे कार्यशाळेत अप्रेंटीस पदांसाठी तांत्रिक आणि अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करायावाची त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, सदर भरती हि महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 01 जून 2024 आहे.
MSRTC Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अप्रेंटीस | 256 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 16 वर्ष ते 33 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 500/- रुपये मागासवर्गीय-250/- रुपये
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : धुळे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ धुळे- 424001
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा दिनांक : 01 जून 2024
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !