MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे,या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करावायचे आहेत,त्यासाठी अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSRTC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0208 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01मोटार मेकॅनिक 075
02शिट मेटल 030
03डिझेल मेकॅनिक 34
04मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक30
05साधता (वेल्डर)20
06एअर कंडीस्नर12
07टर्नर02
08पेंटर जनरल05

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 590/- रुपये, SC/ST – 295/- रुपये चा डी.डी

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय  नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : शिकाऊ उमेदवार यांना 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / कागदपत्रे पडताळणी / फिजिकल टेस्ट

प्रशिक्षणाचे ठिकाण : यवतमाळ  (Jobs in Yavatmal)

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024

MSRTC Recruitment 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • आवश्यक असलेल्या अटीची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज वेळेत पोचतील अशा पद्धतीने कार्यालयास सादर करावे,उशिरा आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज सादर करते वेळी राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC Fund Account,Yavatmal या नावे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी डी.डी.जोडणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किवा राज्य परिवहन महामंडळ वर कोणतेही बंधन राहणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लाखों पगाराच्या नोकरी ची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

हे हि वाचा : Department Of Fisheries Bharti 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!