MSRTC Satara Recruitment 2024 : सातारा विभागात सन 2024 सत्रासाठी 01 वर्षाकरिता वेगवेगळ्या व्यवसायात शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे.महामंडळ मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
MSRTC Satara Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 0345 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | व्यवसायांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मोटार मेकॅनिकल व्हेईकल | 90 |
02 | मेकॅनिकल डीझेल | 120 |
03 | मोटार व्हेईकल बॉडीबिल्डर | 60 |
04 | ऑटो इलेक्ट्रिशियन | 30 |
05 | वेल्डर | 20 |
06 | टर्नर | 10 |
07 | प्रशितन व वातानुकुलीकरण | 15 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा दहावी उत्तीर्ण व आय टी आय परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
हे पण वाचा : सरकारी : सीमा शुल्क विभागांतर्गत नविन पदांची भरती सुरु l येथे आवेदन करा l Tax Assistant Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण : सातारा (jobs in satara)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय,7 स्टार बिल्डिंगच्या मागे एस.टी Stand जवळ रविवार पेठ सातारा – ४१५००१
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै 2024
MSRTC Satara Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाचा आस्थापना रजिस्ट्रेशन क्र.E06162700168 असा असून आय टी आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारीबाबत दि. 05 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत,तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच एम.एस.आर.टी.सी.कॉर्पोरेशन फंड या नावाने खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवार ५९०/- व इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांनी रु.२९५/- नसनल बँकेचा डी.डी. येताना येऊन येणे आवश्यक आहे.
- शिकाऊ उमेदवार यांनी विभाग नियंत्रक कार्यालय 7 स्टार बिल्डींगच्या मागे एस.टी stand जवळ रविवार पेठ येथे समक्ष हजर राहून सकाळी १०.०० ते ५.३० या कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
- उमेदवारांना पहिले ऑनलाईन नोंदणी करून त्याची प्रिंट दिलेल्या पत्यावर जमा करावयची आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- सदर भरती हि कायमस्वरूपी नसून शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.
हे आपल्या मित्रांना पाठवा !