MUHS Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे शासकीय / निमशासकीय विद्यापीठ यांचा सेवा करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर अवलंबून असून पदनाम आवश्यक पदसंख्या, कामाचे स्वरूप विहित नमुन्याचा अर्ज वेतन श्रेणी अशा विविध पदांचा तपशील अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
MUHS Nashik Bharti 2024 Details
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- विहित दिनांक व वेळेत उपस्थित न झालेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येणार नाही.
- टपालद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जाहिरातीत नमूद केलेले पद भरणे किवा न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवलेला आहे.
- सदर भरती प्रक्रीयेअंतर्गत पद्संखेत बदल करणे , मुलाखत स्थगित अथवा रद्द करणे ई.अन्य कोणत्याही तांत्रिक अडचणी याबाबत निर्णय घेण्याचा सर्व अधिकार विद्यापीठ स्वतःकडे राखून ठेवीत आहे.सदर भरतीप्रक्रीयेबाबत विद्यापीठाचा निर्णय अंतिम राहिक व तो सर्व उमेदवारांकरिता बंधनकारक राहील.
हे आपल्या मित्रांना पाठवा !