MUHS Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती l येथे अर्ज करा

MUHS Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. या भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात दिली आहे, जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिला आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे,कृपया मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MUHS Nashik Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

भरती विभाग : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

भरती श्रेणी : नाशिक आरोग्य विद्यापीठ अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01विशेष कार्य अधिकारी (संगणक सॉफटवेअर व हार्डवेअर नेटवर्किंग समन्वयक)01
02विशेष कार्य अधिकारी (विभागीय कार्यालय पुणे)01
03विशेष कार्य अधिकारी (प्रकल्प)01
04विशेष कार्य अधिकारी (विद्यापीठ विकास कक्ष व माहिती अधिकार)01

शैक्षणिक पात्रता : केंद्रशासन / राज्यशासन किवा सायात्व संस्था किवा अनुदानित संस्था यामधून गट-अ किवा गट-ब सेवानिवृत्त अधिकारी

अनुभव : सदर पदावरील कामकाजाच्या अनुषंगाने लागणारी विशेष अहर्ता अथवा संबधित कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे जाहिरात मध्ये नमूद केले नाही

अर्ज शुल्क : शुल्क नाही

मासिक वेतन श्रेणी : शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in nashik)

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत तब्बल 8,326 जागांसाठी भरती सुरु l येथे अर्ज करा l इतका मिळेल पगार

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत (walk in interview)

मुलाखतीचा दिनांक : 08 जुलै 2024

मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मुख्य कार्यलय नाशिक

वेळ : सकाळी 10.30 वाजता

MUHS Nashik Recruitment 2024 links

संपूर्ण जाहिरात व  ऑफलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  • विहित दिनांक व वेळेत उपस्थित न झालेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येणार नाही.
  • टपालद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जाहिरातीत नमूद केलेले पद भरणे किवा न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवलेला आहे.
  • सदर भरती प्रक्रीयेअंतर्गत पद्संखेत बदल करणे , मुलाखत स्थगित अथवा रद्द करणे ई.अन्य कोणत्याही तांत्रिक अडचणी याबाबत निर्णय घेण्याचा सर्व अधिकार विद्यापीठ स्वतःकडे राखून ठेवीत आहे.सदर भरतीप्रक्रीयेबाबत विद्यापीठाचा निर्णय अंतिम राहिक व तो सर्व उमेदवारांकरिता बंधनकारक राहील.

हे आपल्या मित्रांना पाठवा !