Multi Tasking Staff Bharti 2025 : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0714 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
Multi Tasking Staff Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0714 रिक्त जागा
भरती विभाग : दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ (Delhi Subordinate Services Selection Board)
भरती श्रेणी : केंद्र सरकार नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 0714 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावेत. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/PWD/महिला | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/ कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2026
Multi Tasking Staff Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ! 2331 जागांसाठी मोठ्ठी भरती ! Bombay High Court Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
