Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 051 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,तसेच भरती ची जाहिरात ही मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 051 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय अधिकारी | 08 |
02 | वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO) | 04 |
03 | सूक्ष्मजीवशा स्त्रज्ञ | 01 |
04 | सहाय्यक कार्यक्रम अधिकारी | 01 |
05 | वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक (SDPS) | 02 |
06 | सांख्यिकी सहाय्यक | 01 |
07 | टी.बी. हेल्थ व्हीजीटर | 16 |
08 | औषध निर्माता | 02 |
09 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
10 | पी.पी.एम. समन्वयक | 01 |
11 | भंडार सहाय्यक | 01 |
12 | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | 05 |
13 | वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT) | 08 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : MBBS or Equivalent Degree, Must have completed compulsory rotatory internship (Preferential Qualification – Diploma / MD Public Health / PSM / Community medicine / CHA / Tuberculosis & Chest Diseases, Computer Knowledge + experience.)
- पद क्र.02 : MBBS or Equivalent Degree, Must have completed compulsory rotatory internship (Preferential Qualification – Diploma / MD Public Health / PSM / Community medicine / CHA / Tuberculosis & Chest Diseases, Computer Knowledge + experience.)
- पद क्र.03 : MD Microbiology/Ph. D Medical Microbiology, M.Sc. Medical Microbiology + experience will be Preferential.
- पद क्र.04 : MBBS or Equivalent Degree, Must have completed compulsory rotatory internship or Master’s Degree in Public Health / Hospital Administration or PHD in Epidemiology/Statistics/Community health/ Public health after graduation + experience.
- पद क्र.05 : Graduate, Recognized Sanitary Inspector’s Course, and Certificate course in Computer operation, Permanent Two Wheeler License & should be able to drive two Wheeler.
- पद क्र.06 : Graduate in any diploma in computer application, or equivalent recognized by the Council for Technical Education /DEO, Acc, Typing Speed of 40 WPM, in English & local Language, Computer Knowledge.
- पद क्र.07 : Graduate in science or Intermediate (10+2) in science and experience of working as MPW/LHV/ANM/Health worker certificate or Higher course in Health Education/Counselling, Tuberculosis health visitor’s Recognized course, Tuberculosis health visitor’s Recognized course (Preferential Qualification – Training course for MPW OR Recognized Sanitary Inspector Course).
- पद क्र.08 : Degree/ Diploma in Pharmacy + experience will be Preferential.
- पद क्र.09 : 12th Passed & Diploma or certified course in Medical Laboratory Technology or equivalent + experience will be Preferential.
- पद क्र.10 : Post Graduate, Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler + experience.
- पद क्र.11 : 12th Passed (Preferential Qualification – Diploma in Pharmacy, Conversant with Various Computer Programming including MS Word, Excel & Simple statistical Package).
- पद क्र.12 : Bachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course, Certificate course in Computer Operation, Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler.
- पद क्र.13 : M.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT + experience will be Preferential.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 70 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,500/- रुपये ते 70,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी व करार पद्धतीने मानधन तत्वावर नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 एप्रिल 2025
Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ESIC BHARTI 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 0558 जागांसाठी भरती ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा