प्रवेशपत्र : मुंबई पोलीस/शिपाई भरती 2022-23 प्रवेशपत्र / हॉलतिकीट उपलब्ध ! येथे डाऊनलोड करा ! Mumbai Police Bharti Hall Ticket 2024

Mumbai Police Bharti Hall Ticket 2024 : मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) कारागृह शिपाई भरती 2022-23 च्या मैदानी चाचणी प्रक्रीयेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्र.2 व 3 अन्वये मुंबई पोलिसाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.तसेच पोलीस शिपाई (चालक) भरती 2022-23 च्या मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रीयेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी यादी संदर्भ क्र.4 अन्वये मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Police Bharti Hall Ticket 2024 Download Here

हॉल तिकीट / प्रवेशपत्र येथे डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते,त्या अनुषगाने पोलीस शिपाई (चालक) पदांची लेखी परीक्षा दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता व कारागृह शिपाई पदांची लेखी परीक्षा दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता आणि पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता घेण्यात येणार आहे.

मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई(चालक) व कारागृह शिपाई पदांच्या लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रवेशपत्र वरील लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.


हे पण वाचा : YCMOU Nashik Recruitment 2025 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!