मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Mumbai Railway Vikas Corporation Bharti 2025

Mumbai Railway Vikas Corporation Bharti 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात हि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (Mumbai Railway Vikas Corporation) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करावायचे आहेत, भरती विषयक अधिक माहिती आम्ही खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Railway Vikas Corporation Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (Mumbai Railway Vikas Corporation)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01मोटार वाहन चालक01

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा. ii) Must possess a valid light Motor Vehicle (LMV) Driving Licence. iii) Should Have Prior experience as a staff car Driver senior Executive in the Government or Public Sector Undertaking Based in Mumbai. iv) Should have thorough knowledge of road routes in Mumbai and surrounding areas. v) Must be fluent in Marathi and Hindi

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे  किमान 20 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 23,000/- रुपये ते 65,750/- रुपये नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : career@mrvc.gov.in

Indian Army TGC Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.
  • जाहिरात मध्ये दिलेला अर्ज व्यवस्थित भरून अर्ज मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापकाकडे ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Mumbai Railway Vikas Corporation)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo