Nagar Vikas Vibhag Bharti 2024 : नगर विकास विभाग अंतर्गत “गट ब” संवर्गातील पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून नविन नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सेवेमधील गट ब संवर्गातील पदभरती करिता नवीन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 0148 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0148 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र नगर रचना आणि मुल्यानिर्धारण अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01सहायक नगर रचनाकार 0148

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 394/- रुपये   SC/ST/PWD – 294/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 41,800/- ते 1,32,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी 

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !