Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी शैक्षणिक अहर्ता व इतर अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagar Palika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Details
⏩ अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
⏩ एकूण पदसंख्या : 0174 रिक्त जागा
⏩ भरती विभाग : नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagar Palika)
⏩ भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
⏩ पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | कनिष्ठ लिपिक | 060 |
| 02 | विधी सहायक | 006 |
| 03 | कर संग्राहक | 074 |
| 04 | ग्रंथालय सहायक | 008 |
| 05 | स्टेनोग्राफर | 010 |
| 06 | लेखापाल | 010 |
| 07 | सिस्टीम ऑनोलिस्ट | 001 |
| 08 | हार्डवेअर इंजिनिअर | 002 |
| 09 | डेटा मनेजर | 001 |
| 10 | प्रोग्रामर | 002 |
⏩ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखन किमान 30 श.प्र.मि व इंग्रही टंकलेखन 40.श.प्र.मि वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र iii) संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी ii) शासकीय / निमशासकीय / स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबधित पदावरील किमान 05 वर्षाची नियमित सेवा किवा सत्र न्यायालयीन 05 वर्ष विकीलीचा अनुभव
- पद क्र.03 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखन किमान 30 श.प्र.मि व इंग्रही टंकलेखन 40.श.प्र.मि वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र iii) संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.04 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण iii) ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स.
- पद क्र.05 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण iii) संगणक ज्ञान आवश्यक. iv) मराठी टंकलेखन किमान 30 श.प्र.मि व इंग्रही टंकलेखन 40.श.प्र.मि वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र v) स्टेनोग्राफर पदांचा 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.06 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी ii) भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मानेजमेंट पदविका उत्तीर्ण iii) 05 वर्षाचा अनुभव
- पद क्र.07 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा (B.E Computer) अहर्ता आणि सिस्टीम प्रोग्रामिंग सॉफवेअर डेव्हलपमेंट मधील 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.08 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा (B.E Computer) मान्यताप्राप्त पदवी अहर्ता आणि सिस्टीम प्रोग्रामिंग सॉफवेअर डेव्हलपमेंट मधील 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र.09 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी पदविका (Diploma) अहर्ता आणि ii) सिस्टीम प्रोग्रामिंग सोफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र.10 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा (B.E Computer) अहर्ता आणि सिस्टीम प्रोग्रामिंग सॉफवेअर डेव्हलपमेंट मधील 03 वर्षाचा अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
⏩ वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/अनाथ : 05 वर्षे सूट)
⏩ अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
⏩ मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
⏩ निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
⏩ नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
⏩ ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2025
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
⏩ उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- सदर भरती मध्ये सरळसेवेची रिक्त असलेली आवश्यक पदे भरण्यात येणार असल्याने जाहिरातीती नमूद करण्यात आलेली आरक्षित पदे निव्वळ अनुशेषानुसार दर्शविण्यात आलेली आहेत.
- वर नमूद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिक रिक्त्या उमेदवारास कळविण्यास येणार नाही सबब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया होईपर्यंत वेळोवेळी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत तब्बल 0750 जागांची भरती सुरु ! Punjab and Sind Bank Bharti 2025
⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
