NALCO Bharti 2026 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0268 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NALCO Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0268 रिक्त जागा
भरती विभाग : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | ऑपरेटर (HEMM) ग्रेड III | 06 |
| 02 | माइनिंग मेट ग्रेड III | 21 |
| 03 | ज्युनियर फोरमन (Mines) | 08 |
| 04 | ज्युनियर फोरमन (Electrical) | 03 |
| 05 | SUPT (JOT) ऑपरेटर | 55 |
| 06 | ऑपरेटर ग्रेड III | 54 |
| 07 | SUPT (JOT) फिटर | 12 |
| 08 | टेक्निशियन (Fitter) ग्रेड III | १३ |
| 09 | SUPT (JOT) इलेक्ट्रिकल | 35 |
| 10 | टेक्निशियन (Electrical) ग्रेड III | 35 |
| 11 | SUPT (JOT) लॅब | 06 |
| 12 | SUPT (JOT) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 10 |
| १३ | टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) ग्रेड III | 10 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Mechanic Motor Vehicle-MMV/ Diesel Mechanic Trade) iii) अवजड वाहन चालक परवाना iv) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) माइनिंग डिप्लोमा ज्युनियर फोरमन प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) M.V/H.T/E.H.T iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics Mechanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter)
- पद क्र.6 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics Mechanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter)
- पद क्र.8 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician)
- पद क्र.10 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.11 : B.Sc. (Hons-Chemistry)
- पद क्र.12 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Instrumentation/Instrument)
- पद क्र.13 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Instrumentation/Instrument) iii) 02 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 10 जून 2026 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 2735/40 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 100/-रुपये |
| SC/ST/PWD/ExSM | अर्ज शुल्क नाही |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,500/- रुपये ते ७०,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जून 2026
NALCO Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
