NALCO Recruitment 2025 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत नविन ‘या’ पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

NALCO Recruitment 2025 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0518 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती मध्ये 10वी,12वी,पदवीधर व डिप्लोमा उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NALCO Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0518 रिक्त जागा 

भरती विभाग : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01SUPT(JOT)- लेबोरेटरी037
02SUPT(JOT)- ऑपरेटर226
03SUPT(JOT)- फिटर73
04SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल63
05SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन 48
06SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट04
07SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर09
08SUPT (SOT) – माइनिंग01
09SUPT (JOT) – माइनिंग मेट015
10SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक022
11ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade)05
12लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)02
13नर्स ग्रेड.III (PO Grade)07
14फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)06

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- रुपये  SC/ST/PWD/ExSM : फी नाही 

मासिक वेतन : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15,500/- रुपये ते 36,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 जानेवारी 2025

NALCO Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : YCMOU Nashik Recruitment 2025 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!