नाशिक महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांसाठी भरती ! Nashik Mahangarpalika Bharti 2025

Nashik Mahangarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मानधन पद्धतीने नमूद केलेली रिक्त जगा भरण्यासाठी अहर्ताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरी मिळणार असून सदर भरती ची जाहिरात हि नाशिक महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nashik Mahangarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा 

भरती विभाग : नाशिक महानगरपालिका (Nashik Mahangarpalika)

भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 बायोमेडिकल इंजिनियर002

शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक (किमान 02 वर्षाचा अनुभव) (pdf पहा.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

योमर्यादा : सदर पदांसाठी कमाल वयोमर्यादा हि 58 वर्षापर्यंत राहील.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :  पात्रतेसाठी एकूण 100 गुण असतील व त्याची विभागणी अंतिम वर्षाचे गुण, संबधित विषयामध्ये अधिकाची शैक्षणिक अहर्ता, संबधित पदांशी निगडीत अनुभव या प्रमाणे.

नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड,नाशिक- 422002

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 08 ऑगस्ट 2025 (सायं. 05 वाजेपर्यंत)

Nashik Mahangarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मूळ प्रमाणपत्राची खात्री करूनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करून घेतला जाणार नाही.
  • सदरील पदांचा मनपा,नाशिक मनपाच्या स्थायी आस्थापानेशी कोणत्याही प्रकारचा संबध राहणार नाही.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!