National Center For Radio Astrophysics Vacancy 2024 : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र अंतर्गत असिस्टंट,क्लर्क,चालक,व इतर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 33 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मागील पानावर सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले आहे,तसेच अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.या अधिक माहिती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
National Center For Radio Astrophysics Vacancy 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कायमस्वरूपी असून केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची निवड हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : सरकारी : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात या विभागात नोकरी संधी ! त्वरित अर्ज करा ! Central Tax And Customs Department Bharti 2024
हे आपल्या मित्रांना पाठवा !