राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 034 पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर ! National Chemical Laboratory Bharti 2025

National Chemical Laboratory Bharti 2025 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 034 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (National Chemical Laboratory) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Chemical Laboratory Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 034 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (National Chemical Laboratory)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01टेक्निशियन015
02टेक्निकल असिस्टंट019

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (COPA/Computer and Information Technology/ Computer Hardware and Network Maintenance /Information and Communication Technology System Maintenance / Fitter/Plumber/Reff. &AC/ Electrician / Wireman/Mason-Building Constructor/Draftsman -Civil/ Attendant Operator-Chemical Plant/ Instrumentation Mechanic / Instrumentation Mechanic-Chemical Plant/Plastic Processing Operator) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : 60% गुणांसह B.Sc + 01 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer / Information Technology/Mechanical/Civil) + 02 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/ कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2025

National Chemical Laboratory Bharti 2025 links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ! 2331 जागांसाठी मोठ्ठी भरती ! Bombay High Court Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo