National Fertilizers limited Bharti 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या भरती मध्ये एकूण 0426 रिक्त पदे भरावयाचे असून सदर भरती ची जाहिरात हि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
National Fertilizers limited Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0426 रिक्त जागा
भरती विभाग : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील : गैर कार्यकारी (कामगार)
पद क्र. | विभाग | एकूण पदसंख्या |
01 | Accounts Assistant | 0426 |
02 | Junior Engineering Assistant | |
03 | Attendant Grade I | |
04 | Store Assistant | |
05 | Loco Attendant Gr III | |
06 | Nurse | |
07 | Pharmacist | |
08 | Lab Technician | |
09 | X-Ray Technician | |
10 | OT Technician |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी सगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना 200/- रुपये शुल्क आकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 23,000/- रुपये ते 56,500/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All india)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 नोव्हेबर 2024
National Fertilizers limited Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !