राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | National Health Mission Bharti 2025

National Health Mission Bharti 2025 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती एकूण 01 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 12वी (HSC) उत्तीर्ण संधी मिळणार असून आरोग्य विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Health Mission Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Health Mission)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार आरोग्य विभाग अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 लॅब टेक्निशियन01

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा (DMLT) किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (MLT)
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलची नोंदणी

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल वय हे 43 वर्षापर्यंत असावे.

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी 100/- रुपये

सदर शुल्क हे नापरतावा असून सदरचा (Demand Draft) पंजाब नॅशनल बँक खाते क्रमांक ०८१८०००८०००१०९९२ Municipal corporation revised National TB Control So Sangli या संपूर्ण नावाने असावा.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी गुणांकन पद्धतीनुसार 

नोकरी चे ठिकाण : सांगली (Jobs in Sangali)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : शहर क्षयरोग अधिकारी, क्षयरोग कार्यालय स्व. मदनभाऊ पाटील शॉपींग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला खोली क्रमांक ८ शाळा क्रमांक १ आवार, मेन रोड, सांगली. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 

National Health Mission Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • आधारकार्ड
  •  पॅनकार्ड
  • सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी k)प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  • लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमुद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  • सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. 
  • जाहिरातीत नमुद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. 
  • महाराष्ट्र शासनाकडील वार्षिक राष्ट्रीय शहरी अभियान कृती आराकड्यामध्ये सदर पदांची मंजुरी प्राप्त न झाल्यास वरील पदांची सेवा आपोआप संपुष्टात येईल.
  • उमेदवारांची निवड पूर्ण करण्याआधी उमेदवारांना बोलावून त्यांचे अर्जाशी निगडीत सर्व मूळ कागदपत्राची पडताळणी करणात येईल. त्यावेळी उमेदवारांनी सदर मूळ कागदपत्र जाहिराती सोबत जोडलेले लहान कुटुंबाचे नमुना अ कागदपत्र पडताळणी समिती समोर सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा उमेदवारास निवड प्रक्रीयेतून बाद करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमुद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना पदे रिक्त असलेल्या राष्ट्रीय शहरी अभियान सांगली या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील.
  • अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा : ठाणे महानगरपालिका भरती 2025 | येथे संपूर्ण माहिती पहा | Thane Mahanagarpalika Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo