राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर | National Health Mission Bharti 2025

National Health Mission Bharti 2025 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी निव्वळ कंत्राटी पद्धतीने करत तत्वावर नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाई पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात  pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Health Mission Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NationalHealth Mission)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लॅब टेक्निशियन01

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (DMLT) किवा मेडिकल लॅब टेक्नोलॉजी (MLT) रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र परमेडीकल कौन्सिल

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष तर कमाल 43 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : पदभरती प्रक्रीयेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव व राखवी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये चा धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे. (सदरचे शुल्क हे नापरतावा असून सदर चा Demand Draft पंजाब नॅशनल बँक खाते क्रमांक 041800०400010992 Municipal Corporation Revised National TB Control SO. Sangali या संपूर्ण नावाने असावा.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत

नोकरी चे ठिकाण : सांगली (Jobs in Sangali)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : शहर क्षयरोग अधिकारी, क्षयरोग कार्यालय स्व. मदनभाऊ पाटील शॉपींग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला खोली क्रमांक ८ शाळा क्रमांक १ आवार, मेन रोड, सांगली

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 

National Health Mission Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo