National Health Services Bharti 2024 : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेत ही पदे भरली जाणार असून कायमस्वरूपी ही पदे असून इच्छूक व पात्र उमेदवारांना नोकरी चांगली संधी उपलब्ध झाली आहे,या भरती मध्ये एकूण 07 पदे भरली जाणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती जसे की पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
National Health Services Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Speed Post)
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्था
भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य शासन
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | असिस्टंट प्रोफेसर | 01 |
02 | वरिष्ठ रहिवासी | 01 |
03 | सल्लागार | 03 |
04 | डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
05 | अटेंडंट | 01 |
National Health Services Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : A Post Graduate Psychiatry Qualification e.g MD or a recognized qualification equivalent there to Psychiatry.
- पद क्र.02 : A Post Graduate Psychiatry Qualification e.g MD or a recognized qualification equivalent there to Psychiatry.
- पद क्र.03 : Masters in Clinical Psychology Social Work or other related disciplines such as MA Sociology / Psychology OR Bachelors in psychology or social work or nursing with 2 years experience in mental health work preferably Counselling
- पद क्र.04 : Diploma in computer Application/BCA/B.Com Marathi Typing 30 wpm English Typing 30 wpm
- पद क्र.04 : पात्र उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा.
हे पण वाचा : भारतीय डाक विभाग (India Post) नविन पदांसाठी भरती ! १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी l येथे करा अर्ज !
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही
मासिक वेतन : 20,000/- ते 1,00,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In pune)
निवड प्रक्रिया : मुलाखत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Medical Superintendent, Regional Mental Hospital Pune – RNG road Vishrantwadi, Near RTO Office, Phule Nagar Yerwada Pune
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 25 जून 2024
National Health Services Bharti 2024 Important Link
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत लागणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 25 जून 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !