National Seeds Corporation Limited Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 06 रिक्त पद असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि सरकारी असून चांगल्या वेतनाची नोकरी मिळणार आहे. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे. या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 30 सप्टेंबर 2024 असून उमेदवारांना लवकर लवकर अर्ज करण्याची आवाहन केले आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
National Seeds Corporation Limited Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 06 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय बियाणे महामंडळ
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Translator (Official Language) | 06 |
शैक्षणिक पात्रता : i) Master’s Degree of recognized University in Hindi or English with English or Hindi as a compulsory or elective subject or as medium of examination at the degree level. ii) Knowledge at the level of matriculation of a recognized Board or equivalent of the languages other than Hindi mentioned in the Eighth Schedule of the Constitution iii) Diploma or certificate course in Translation form Hindi to English and vice versa from a recognized University/Institute.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : या परीक्षेसाठी 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 77,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
निवड प्रक्रिया : CBT Online Exam
नोकरीचे ठिकाण : दिल्ली, लखनऊ,जयपूर,भोपाल,पटना
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024
National Seeds Corporation Limited Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती विषयी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना सक्रीय ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्रमाक ऑनलाईन अर्जात अचूक नमूद करावा.
- उमेदवारांनी त्याची नावे जन्मतारीख वडिलांचे नाव आणि आईचे नाव दहावीच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावे अन्यथा कोणत्याही स्तरावर उमेदवारांनी अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
- अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरुपात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !