Naval Ship Repair Yard Bharti 2024 : नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी ! येथे अर्ज करा

Naval Ship Repair Yard Bharti 2024 : नेव्हल शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कारवार अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये एकूण 210 रिक्त पदे भरवायचे असून सदर भरती ची जाहिरात हि नेव्हल शिप यार्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतन श्रेणी,नोकरीचे ठिकाण व महत्वाचे दिनांक अशा विविध बाबींचा तपशील तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती चा फॉर्म भरण्याचा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0210 रिक्त जागा

भरती विभाग : नेव्हल शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कारवार अंतर्गत

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार0180
02नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा 030

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 14 वर्ष पूर्ण ते कमाल 21 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत

नोकरीचे ठिकाण : कारवार,गोवा (Jobs in Goa)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2024

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !