Navodaya Vidyalaya Samiti : नवोदय विद्यालय समिति अंतर्गत तब्बल 1377 जागांसाठी मोठी भरती !! त्वरित अर्ज करा ! Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिति अंतर्गत तब्बल 1377 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, सदर भरती ही गट क संवर्गातील पदे असून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारणा ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना  संधी मिळणार आहे,त्यामुळे इच्छूक उमेदवारांना या भरती साठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती, शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क,मासिक वेतन, नोकरीचे ठिकाण अशा संपूर्ण बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच संपूर्ण जाहिरात व अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे, अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024

🖥️ अर्ज पद्धत : ऑनलाईन 

👩‍👩‍👦‍👦 एकूण पदसंख्या : 1377 जागा 

🔷 भरती विभाग : नवोदय विद्यालय समिति अंतर्गत

🔷 भरती श्रेणी : केंद्रीय 

🗒️ पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
02असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)05
03ऑडिट असिस्टंट  (Group-B)012
04ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)04
05लीगल असिस्टंट (Group-B) 01
06स्टेनोग्राफर (Group-B) 023
07कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02
08कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)078
09ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)021
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)0360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
12लॅब अटेंडंट (Group-C)161
13मेस हेल्पर (Group-C) 442
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 Education

👨🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.02 :  (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : B.Com
  • पद क्र.04 : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.05 : (i) LLB   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.06 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.07 : BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
  • पद क्र.08 : हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
  • पद क्र.09 : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.10 : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.11 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/Wireman)  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12 : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी उत्तीर्ण (विज्ञान)
  • पद क्र.13 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.14 : 10वी उत्तीर्ण

👱🏻‍♂️ वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

🔷 अर्ज शुल्क : 

पद क्र.General/OBCSC/ST/PWD
11500/- रुपये500/- रुपये
2 ते 141000/- रुपये500/- रुपये

 

💰 मासिक वेतन : शासकीय नियमानुसार 

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

📆 ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 30 एप्रिल 2024 

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 links

🔗 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
🌏 संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
📌 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

🔖 हे आपल्या मित्रांना पाठवा.